अमृता चौगुले
नथ हा महाराष्ट्रीयन स्त्रीच्या शृंगारातील अत्यंत महत्त्वपूर्ण दागिना आहे
विविध काळानुसार नथीच्या डिझाईन आणि आकारात फरक दिसून येतो
सणवार, मंगल सोहळे याला नथ आवर्जून वापरली जाते
या वटपौर्णिमेला भारदस्त मोत्याच्या नथीपासून ते नाजूक खड्याच्या डिझाईनची निवड करू शकता
नथ निवडताना शक्यतो साडीच्या डिझाईन आणि फॅब्रिक विचारात घेऊन निवडावी