'रुप सजलेले, गर्जुनी आले रंग प्रीतीचे...' तुला जपणार आहे मालिकेत दिसणार महिमा म्हात्रे

स्वालिया न. शिकलगार

तुला जपणार आहे या मालिकेत महिमा म्हात्रे दिसणार आहे

Instagram

ही मालिका १७ फेब्रुवारीपासून भेटीला येत आहे

Instagram

झी मराठीवरील आगामी 'तुला जपणार आहे' मालिका पाहता येईल

Instagram

महिमा म्हात्रे मीरा ही मुख्य भूमिका साकारणार आहे

Instagram

खुमासदार नात्यांचा गोडा मसाला मालिकेत तिने काम केले आहे

Instagram

सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रदर्शित झाली होती

Instagram

आता तुला जपणार आहे मालिकेत मीराची भूमिका पाहणे इंटरेस्टींग असेल

Instagram

या भूमिकेत साधी सरल मीरा किती चपळ अन् कुशल आहे, हे पाहता येणार आहे

Instagram

मालिकेचा प्लॉट देखील खूपच उत्तम आहे

Instagram
'जपून ठेवलं मन हे कधीच नाही झुरलं..' अक्षयाच्या लांबसडक केसात मोगऱ्याचा गजरा अन्..