महाराष्ट्र शाहिरची अभिनेत्री सना शिंदे रिअलमध्ये इतकी सुंदर

स्वालिया न. शिकलगार

चित्रपटात ती भानूमती साबळे ही व्यक्तीरेखा साकारलीय

ती शाहिर साबळे यांची पणती आहे

आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांची मुलगी आहे.

सनाला आधीपासून अभिनय क्षेत्रात यायचं होतं

महाराष्ट्र शाहिरसाठी सनाने ऑडिशन दिली होती

स्क्रिन टेस्ट झाल्यानंतर तिची निवड या चित्रपटासाठी करण्यात आली.

तिच्यासोबत अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत आहे

सना शिंदे 

सना शिंदे