Mahad Varsha Tourism Ban | महाड तालुक्यातील 'या' वर्षा पर्यटनस्थळी ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुढारी वृत्तसेवा

मांडले धबधबा

धबधब्यांच्या एक किलोमीटरच्या परिसरात 3 जुलैपासून 31 ऑगस्ट 2025 पर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत

कोथुर्डे धरण

भारतीय संहिता 20 ते 20 चे कलम 163/3 नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करत असल्याचे प्रसिद्धी पत्राद्वारे जाहीर केले आहे

धरण क्षेत्राचा या प्रतिबंधात्मक आदेशांतर्गत समावेश करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे

सातसडा धबधबा

नैसर्गिक धबधब्याचे परिसरामध्ये मद्यपान करण्यास मनाई करण्यात आली आहे.

शिवथरघळ

 दऱ्यांचे कडे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी व कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण करणे यावर मनाई केली आहे.

शिवथरघळ

वाहतुकीचे रस्ते, धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ कचरा काचेच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या थर्मोकोल साहित्य उघड्यावर फेकल्या कारवाई करण्यात येणार आहे.

गांधारपाले लेणी

वरंध धरण

महाड तालुक्यातील सहा धबधब्यांच्या ठिकाणी व पाच धरण क्षेत्रामध्ये एक किलोमीटरच्या परिसरात फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

वरंध घाट

Rainy season trip | पावसाळ्यात कुटुंबासोबत फिरायला जाताय, तर 'ही' काळजी घ्या...