Magical Potato, Home remedies : चेहऱ्यावरील रुपेरी तेजासाठी घरगुती उपाय

अंजली राऊत

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी कच्चे बटाट्याचा किस 10 मिनिटे मसाज करा आणि पाण्याने धुवा, असे दोन ते तीन दिवस केल्याने परिणाम दिसायला लागतील.

Pudhari Photo

तुमची त्वचा खूप कोरडी असेल, तर बटाटे धुवून सोलून किसून घ्या. त्यात ग्लिसरीन, गुलाबजल, मध आणि तांदळाचे पीठ टाकून मिक्स करून चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर चेहरा धुवा. असे केल्याने त्वचा मऊ होते.

Pudhari Photo

डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर बटाट्याचा रस कापसाच्या मदतीने त्या भागावर रोज रात्री झोपताना लावा, तुम्हाला हवे असल्यास बटाट्याचे कापही डोळ्यांवर ठेवू शकता.

Pudhari Photo

कच्च्या बटाट्याचा फेस पॅक तयार करण्यासाठी बटाटा किसून त्याचा पल्प तयार करा. त्यात थोडे मध टाकून चेहऱ्याचा मसाज करा. त्यामुळे त्वचेवरील दुर्गंध, धूळ-मातीचे कण स्वच्छ होवून त्वचेला ओलावा मिळेल.

Pudhari Photo

बटाट्यामध्ये पोटॅशिअम, व्हिटॅमिन - ए, व्हिटॅमिन - सी, प्रोटीन, अमिनो अ‍ॅसिड्स, फॉस्फोरस, लोह, मॅग्नेशियम असे पोषण तत्व असतात

Pudhari Photo

बटाट्याचे फेस पॅक तयार करताना ज्यामध्ये बटाटे आणि दही, मध आणि लिंबू यांसारखे घटक मिसळून वापरले जातात. त्यामुळे त्वचेला रुपेरी चमक येते.

Pudhari Photo

बटाट्यांमधील पोटॅशियम हे एक नैसर्गिक हायड्रेटर आहे, जे त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि कोमल बनते.

Pudhari Photo

टोनिंग : बटाट्यांमधील पोषक तत्वांचा त्वचेवर नैसर्गिक घट्टपणा येतो. त्यामुळे छिद्रांचे स्वरूप कमी होण्यास मदत होते आणि त्वचेला टोन्ड आणि टणक पोत मिळतो

Pudhari Photo

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Monsoon Care for Kids 'Sunthgoli': Now schools will not be flooded! 'Sunthgoli' is a panacea for cold and cough
Monsoon Care for Kids'Sunthgoli' : आता शाळा बुडणार नाही! 'सुंठगोळी' सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय