'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीच्या भूमिकेतून मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहोचली. मधुराणी सोशल मीडियावरही ॲक्टिव्ह असते.नुकतेच मधुराणीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत.नुकतेच मधुराणीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत.बहाव्याची गडद पिवळी फुले हाती घेऊन तिने फोटोशूट केला आहे .तिने इन्स्टावर म्हटलंय-ही अंजोर ची बहावाची साडी बघून मी या साडीच्या अगदी प्रेमात पडले..बहाव्याचा सोनसळी रंग तिला आवडततो असं तिने म्हटलं आहे .तळपत्या उन्हात आपल्या डोळ्यांना किती सहज शांत करतो ना हा बहावा..अशी कॅप्शन तिने लिहिलीय .'प्रिया पाहण्या चांदण्या रमल्या...तुला पाहुनी प्रिया फुलून येण्या कळ्या थांबल्या..'