सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून माधवी निमकर चाहत्यांच्या घराघरात पोहोचली..या मालिकेत तिने मुख्य 'शालिनी'ची भूमिका साकारलीय..स्लिव्हलेस व्हाईट टॉप आणि लॉन्ग स्कर्टमध्ये माधवीने फोटोशूट केलंय..या फोटोत माधवी एकटीत जंगलात दिसतेय..कडक उन्हात झाडांच्या शेजारी उभारून तिने फोटोला हॉट पोझ दिलीय. .बघतच राहावं इतकं लावण्य तुझं... अप्सरेचा स्लिव्हलेससह साडीचा नखरा