Namdev Gharal
पाण्यातील या सस्तन प्राण्याचा आवाज सर्वात मोठा आहे डेसिबलमध्ये 188 इतका असतो. वैषिष्ठ्य म्हणजे याचा आवाज पाण्यात 800 किमी दूरपर्यंत पोहोचतो.
याचा आवाज 230 डेसिबल इतका जातो या आवाजाचा उपयोग हे व्हेल शिकारी साठी करतात या आवाजाने जवळच्या प्राण्याला दडे बसू शकतात
बेलबर्ड या पक्ष्याचे वैशिष्ठ्य म्हणजे जगातील सर्वात मोठा आवाज करणारा पक्षी आहे. डेसिबलमध्ये 125 इतका असतो
या माकडाचा आवाज 5 किमी पर्यंत ऐकू येतो डेसिबलमध्ये 140 इतका असतो
हा एक प्रकारचा पोपट असून याचा आवाज खूपच तिव्र असतो डेसिबलमध्ये 135 इतका आहे
या जंगलाच्या राजाची गर्जना ८ किलोमिटरपर्यंत ऐकू येते. आपल्या क्षेत्रातील दबदबा कायम करण्यासाठी आवाजाचा वापर करतो. आवाज डेसिबलमध्ये 114 मध्ये इतका असतो.
या बेडकाचा आवाज डेसिबलमध्ये 100 इतका असतो, आकाराने लहान आवाज तिव्र असतो, विषेशता पावसाळ्यात वाढतो
जमीनीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी असलेल्या आफ्रिकन हत्तीचा आवाज 90–100 डेसिबल एवढा असतो. हा आावाज 10 किमी पर्यंत पोहचतो.
बर्फाळ प्रदेशात आढळणारा राखाडी रंगाचा लांडगा याचा आवाज डेसिबलमध्ये 90 इतका असतो याची हूल १० किलोमिटरपर्यंत जाते.
अमेरिकेन मगरीचा आवाज गडगडाटासारखा असतो याचा आवाज डेसिबलमध्ये 88–90 इतका असतो.