पुढारी वृत्तसेवा
तुलना थांबवा… स्वतःला जिंका!
कारण आपण इतरांचं Best Version बघतो आणि स्वतःचं struggle!
पण लक्षात ठेवा, प्रत्येकाचं जीवन वेगळं असतं.
कमी आत्मविश्वास (Low Confidence)
आपण जे नाही तेच जास्त दिसतं आणि जे आहे त्याची कधीच कदर होत नाही
आपण स्वतःला इतरांच्या निकषांवर मोजायला लागतो. त्यामुळे ताण, नकारात्मक विचार, स्वतःविषयी द्वेष निर्माण होतो
Insta / Facebook वरची Smiling Life
नेहमीच खरी नसते. तिथं highlight reel दिसते, real life नाही!
दुसरं कुणी तुमच्यासारखं नाही. तुमचा प्रवास, तुमचा वेग, तुमची कहाणी अनन्यसाधारण आहे
स्वतःची प्रगती, कमतरता याबद्दल विचार स्वतःशी सकारात्मकतेने विचार करा, इतरांच्या यशातून प्रेरणा घ्या, स्वतःला दोष देऊ नका, स्वतःच्या क्षमतांना ओळखा
तुम्ही जसे आहात तसा स्वीकार करा. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हा तुलना आपोआप संपते.
तुमच्या कलागुणांना वाव द्या, तुमच्यात क्षमता आहे. तुलनेऐवजी स्वत:च्या प्रगतीवर लक्ष केंद्रीत करा.