पुढारी वृत्तसेवा
बऱ्याच लोकांना रात्री आईस्क्रिम खायाला आवडते.
मात्र तुम्हाला माहिती आहे का रात्री आईस्क्रिम खाल्ल्याने काय होते?
जाणून घ्या रात्री आयस्क्रिम खाल्ल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो?
रात्रीच्या वेळी आईस्क्रिम खाल्ल्याने तुमच्या झोपेत व्यत्यय येउ शकतो.
कारण यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असल्याने इन्सुलिनची लेवल वाढू शकते.
आईस्क्रिम रात्रीच्या वेळी खाल्ल्याने जडपणा किंवा छातीत जळजळ होउ शकते.
यामुळे ब्लड शुगर वाढू शकते. ज्यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होउ शकतो.