Lavanya Tripathi : कोण आहे साऊथ अभिनेता वरूण तेजची होणारी पत्नी लावण्या?

स्वालिया न. शिकलगार

लावण्या आणि वरूण एकमेकांना दीर्घकाळ डेट करत आहेत

लावण्या-वरूणच्या अफेअरची चर्चा दीर्घकाळ सुरु आहे

लावण्या साऊथची लोकप्रिय अभिनेत्री आहे

ती तमिळ तेलुगु चित्रपटांची स्टार आहे

लावण्या उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथ राहणारी आहे

लावण्याने टीव्ही मालिकेतून सुरुवात केली होती

सीआयडी, प्यार का बंधन, श्श...कोई है यासारख्या शोमध्ये तिने काम केले आहे

२०१२ मध्ये तिने तेलुगु चित्रपटातून करिअरला सुरुवात केली

राधा, मिस्टर, मनम यासारख्या हिट चित्रपटांत तिने काम केलं आहे

मिस्टरमध्ये पहिल्यांदा ती वरूण तेज सोबत दिसली होती

तेथूनच दोघांमध्ये प्रेम झाले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here