'फुलाला सुंगध मातीचा'या मालिकेमधून अभिनेत्री समृद्धी केळकर प्रकाश झोतात आली..मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून समृद्धी केळकरची ओळख आहे..समृद्धीने सिल्वर रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे..यावर तिने व्हाईट रंगाचे स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केलं होतं..याआधी या लूकमधील तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. .कधी सोफ्यावर बसून तर कधी उभारून फोटोला पोझ दिली आहे..या साडीवर तिने गळ्यात मोत्याची माळ आणि मोत्याचे इअररिग्स घातले आहेत. .कुरळ्या केसांत तिने पांढऱ्या रंगाचा गुलाब घातला आहे.