Krushna Abhishek Name: या अभिनेत्यामुळे बदलावे लागले कृष्णा अभिषेकला नाव

अमृता चौगुले

कृष्णा अभिषेक त्याच्या उत्तम विनोदी टायमिंग आणि कॉमिक सेन्ससाठी ओळखला जातो

कपिल शर्माशोमध्ये परत आलेल्या कृष्णाने अलीकडच्या सीझनमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे

पण तुम्हाला माहिती आहे का, कृष्णा अभिषेक हे त्याचे मूळ नाव नाही

कृष्णाने कौन बनेगा करोडपती या शोमध्ये आपल्या नावामागची गोष्ट शेअर केली आहे

कृष्णाने अमिताभ यांना सांगितले की त्याचे आई वडील बिग बी यांचे मोठे फॅन होते.

त्यामुळे त्यांनी अभिषेक बच्चन याच्या नावावरून कृष्णाचे नाव अभिषेक ठेवले

पण त्याच्या सिनेसृष्टितील पदर्पणावेळी पी आर टीमने नाव बदलण्यास सुचवले कारण अभिषेक बच्चन याचे नाव तोवर सर्वांना माहिती झाले होते

त्यामुळे अभिषेकने आपल्या नावापुढे कृष्णा लावण्यास सुरुवात केली.