बापरे! क्रिती शेट्टीने केले 'एका वर्षात एवढे' हिट चित्रपट...

अमृता चौगुले

क्रितीला सौंदर्याचे महत्त्व आणि सोशल मीडियावर फॉलोअर्स जिंकण्याची  गरज जाणवली  

तिने ग्लॅमरचा उंबरठा ओलांडला आहे

क्रितीने रेड ॲण्ड ब्‍लॅक कट वनपीस घातला आहे  

तिने एका वर्षात जवळपास सहा चित्रपट केले असून  हिट झाले आहेत