तुझ्यापासून नजर हटवू शकत नाही क्रिट्स...

Shambhuraj Pachindre

क्रितीच्या एका फॅनपेजने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तिने व्हाईट कलरचा डीपनेक वनपीस परीधान केला आहे.

चाहत्यांनी तिच्या फोटोवर Gorgeous🔥❤️😍❤️❤️❤️ अश्या कमेंट्स केल्या आहेत.