गुलाबी ऑंखे जो तेरी देखी...

Shambhuraj Pachindre

‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या नवीन चित्रपटामध्ये क्रिती सीतामातेच्या भूमिकेत दिसत आहे. 

क्रितीच्या एका फॅनपेजने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तिने गुलाबी कलरचा डीपनेक वनपीस परीधान केला आहे.

चाहत्यांनी तिच्या फोटोवर Gorgeous🔥❤️😍❤️❤️❤️ अश्या कमेंट्स केल्या आहेत.