तू तर आमरसापेक्षाही गोड माझी क्रिती !!

Shambhuraj Pachindre

अभिनेत्री क्रिती सेननने बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

'आदिपुरुष' या आगामी नवीन चित्रपटामध्ये क्रिती सीतामातेच्या भूमिकेत दिसत आहे. 

तिने पांढऱ्या रंगाची सोनेरी काठ असलेली साडी परिधान केली आहे.

त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

चाहत्यांनी तिच्या फोटोवर seeta❤, Beautiful😍❤, lovely💞💞 अश्या कमेंट्स केल्या आहेत.