क्रितीने कन्नड आणि तेलुगू सिनेमातून डेब्यू केला. बोनी नावाचा सिनेमा तिचा पहिला सिनेमा होता..तर बॉलिवूडमध्ये इम्रान हाशमीसोबतचा राज हा तिचा पहिला सिनेमा होता .ज्वेलरी डिझाईनमध्ये करियर करतानाच ती मॉडेलिंगही करायची.एके दिवशी स्पारच्या बिलबोर्डवर क्रितीचा चेहरा पाहून एका दिग्दर्शकांनी तिला सिनेमासाठी कास्ट केले होते .क्रितीने अभिनेता पुलकित समरतसोबत लग्नगाठ बांधली.पुलकित यापूर्वी सलमानची बहीण श्वेता रोहिरासोबत नात्यात होता