Krishna Shroff : ओपेनहायमर-बार्बीच्या ट्रेंडमध्ये कृष्णा श्रॉफची एन्ट्री

स्वालिया न. शिकलगार

कृष्णा श्रॉफनेही या ट्रेंडमध्ये एंट्री घेतली आहे.

फिटनेस फ्रिक असलेल्या कृष्णाने नवे फोटोशूट केले आहे

ओपेनहायमरला बार्बीचा ट्रेंडचा खास टच अशी फोटो कॅप्शन दिली आहे

कृष्णाने फोटोशूटमधून एक अनोखा अंदाज दाखवला आहे

तिने या ट्रेंडमध्ये आपल्या खास लूकची झलक दाखवली आहे 

कृष्णाने या फोटोच्या माध्यमातून बार्बेनहायमर वाईब्स दिले आहेत

कृष्णा श्रॉफ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here