Know your Gems : Ruby : रत्नांचा राजा माणिक; ...आधीच देतो संकेत

backup backup

हे नऊ रत्नांपैकी सर्वात पहिले आणि श्रेष्ठ रत्न मानले जाते

माणिक (Ruby) सर्वात जास्त मुल्यवान रत्न असून याला धारण केल्याने अनेक फायदे होतात

माणिक (Ruby) रत्न हे लाल-गुलाबी-रक्तवर्णी रंगाचे असते. हे दुधात ठेवल्यास दुधाचा रंग देखील गुलाबी होऊ लागतो

माणिक (Ruby)  रत्न तुमच्या आयुष्यात कोणत्याही वाईट घटनेचे आधीच संकेत देतो.

प्रेमात धोका मिळणार असेल तर माणिक पांढरा पडू लागतो

मेष, कर्क, सिंह आणि धनू राशीच्या लोकांसाठी माणिक (Ruby) हे सर्वोत्तम रत्न आहे

मिथून, कन्या, तुला, मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी माणिक (Ruby)  धारण करू नये