पुढारी वृत्तसेवा
नॉन-स्टिक भांडी वापरणे
स्क्रॅच झालेल्या नॉन-स्टिक भांड्यांमधून हानिकारक केमिकल्स अन्नात जाऊ शकतात.
मायक्रोवेव्हमध्ये चुकीची भांडी वापरणे
सर्व प्लास्टिक मायक्रोवेव्हसाठी सुरक्षित नसतात, त्यामुळे केमिकल्स मिसळण्याचा धोका वाढतो.
फ्रिजमध्ये खूप दिवस अन्न ठेवणे
जुने अन्न बॅक्टेरिया वाढवू शकते आणि आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
भाज्या नीट न धुता वापरणे
कीटकनाशकांचे अंश शरीरात जाण्याचा धोका राहतो.
प्रोसेस्ड फूड्स
जास्त प्रमाणात processed आणि packaged foods आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.
वारंवार गरम केलेले तेल
एकाच तेलाचा पुन्हा पुन्हा वापर केल्याने ट्रान्स फॅट आणि विषारी घटक वाढू शकतात.
प्लास्टिक कंटेनरमध्ये गरम अन्न
गरम अन्न प्लास्टिकमध्ये ठेवल्यास केमिकल्स अन्नात मिसळू शकतात.
खराब मसाले वापरणे
जुने किंवा ओलसर मसाले बुरशी आणि toxins तयार करू शकतात.
अॅल्युमिनियम फॉईलचा चुकीचा वापर
अतिजास्त गरम अन्न थेट फॉईलमध्ये ठेवणे टाळावे