किरण रावच्या 'लापता लेडीज'ला 'ऑस्कर'साठी नितांशीने सोडली होती ११ वीची परीक्षा

स्वालिया न. शिकलगार

किरण रावच्या 'लापता लेडीज'ला 'ऑस्कर'साठी नामांकन मिळाले आहे

Instagram

या सिनेमातील एका अभिनेत्रीने 'लापता लेडीज'साठी ११ वीची परीक्षा सोडली होती

Instagram

या अभिनेत्रीने सिनेमात फूलची भूमिका साकारली होती

Instagram

तिने या भूमिकेसाठी ११ वीची परीक्षा अर्ध्यावर सोडली

Instagram

'लापता लेडीज'चे चित्रीकरण सुरू झाले, त्यावेळी ती ९ वीच्या वर्गात शिकत होती

Instagram

सिनेमाच्या प्रमोशनची वेळ आली, त्यावेळी नितांशी ११ वीची परीक्षा देत होती

Instagram

तिचा अभिनय पाहून तिच्या शाळेला आणि शिक्षकांना तिचा अभिमान वाटला

Instagram

सिनेमाने ऑस्करमध्ये प्रवेश मिळवल्यावर तिने ११ वीची परीक्षा दिली

Instagram

नितांशीने 'एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी, इंदू सरकार' सिनेमांमध्ये अभिनय केलाय

Instagram

वयाच्या ९ व्या वर्षांपासून नितांशी अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे

Instagram

आता 'लापता लेडीज'ला ऑस्कर मिळावा, अशी तमाम भारतीयांची अपेक्षा आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Instagram