sanskruti balgude : अगं बाई परी म्हणू की सुंदरा.. ????❤️

अमृता चौगुले

संस्कृतीने गुलाबी घे-याचा कपडयामध्ये अप्रतिम दिसत आहे.  

जो छुपा सके तेरी ख़ूबसूरती ऐसा नकाब कहाँ है,  

संस्कृतीच्या फोटोशूटमधून किलिंग लुक आणि पोझिंगची उत्तम जाण दिसून येते  

तिने सुंदर शैलीत खांद्यावर मोकळे केस सोडून क्‍युट पोझ दिली.

ती एक उत्‍तम मॉडेल म्हणून सर्वांना आवडते.

अभिनेत्री संस्कृतीपने 'पिंजरा' या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केले.

अभिनयासोबतच नृत्यांगना म्हणूनही संस्कृतीने तिचे नाव कमावले आहे.