Kiara Advani | कियारा पहिल्यांदाच बेबी बंपसोबत MET Gala 2025 च्या रेड कार्पेटवर

स्वालिया न. शिकलगार

न्यू-यॉर्कमध्ये ५ मे पासून मेट गाला आयोजित करण्यात आले आहे

Instagram

मेट गालाच्या रेड कार्पेटवर जलवा दाखवण्यासाठी कियारा न्यू-यॉर्क सिटी पोहोचलीय

Instagram

प्रेग्नेंसीमध्ये या मेगा फॅशन इव्हेंटमध्ये ती सहभागी होईल

Instagram

डिझायनर आऊटफिटमध्ये ती अदा दाखवताना दिसणार आहे

Instagram

तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा देखील न्यू-यॉर्क सिटीत पोहोचला आहे

Instagram

सिद्धार्थने न्यूयॉर्कमधील अनेक फोटोज शेअर केले आहेत

Instagram

हातात बॉटल धरून खिडकीजवळील फोटो त्याने शेअर केलाय

Instagram

दुसऱ्या फोटोत न्यू-यॉर्क सिटीची झलक दिसतेय

Instagram

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

मीरासाठी 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका ठरलेली टर्निंग पॉईंट; 'या' गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती नसणार