केतकी, किती सुंदर दिसतेस गं! तुझ्या सौंदर्यापुढे दागिने देखील फिके...

मोनिका क्षीरसागर

केतकी माटेगांवकर ही मराठी अभिनेत्री, गायिका आहे.

लाल साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे.

तिने 'सारेगमप' या रिअ‍ॅलिटी शोमधून नंतर चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. 

'टाइमपास' मधील प्राजूच्या भूमिकेने तिला घराघरापर्यंत पोहचवले. 

 तिने मराठी, हिंदी आणि तमिळ भाषेत गाणी गायली आहेत.