डिसेंबरमध्ये गोव्यात कीर्ती विवाह करेल असे म्हटले जात आहे.साऊथ अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडचे नाव अँटोनी थट्टील असे आहे.रिपोर्टनुसार अँटोनी हा कोची, केरळ येथील आहे.तो एक बिझनेसमन आहे.त्याचे केरळमध्ये रिसोर्ट्स चेन्स असल्याचे म्हटले जाते.पुढील महिन्यात ११ तारखेला दोघे विवाहबद्ध होतील.सुकुमार यांच्या Raghu Thatha या चित्रपटात अखेरीस ती दिसली होती.२५ डिसेंबरला ती वरुण धवनसोबत बेबी जॉन चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे.मल्याळम 'गीतांजली'मधून तिने चित्रपट विश्वात डेब्यू केला होता.तिने बालकलाकार म्हणूनही अभिनय केला आहे.रिंग मास्टर, इधू एन्ना मयम, नेनु सैलाजा, रजनीमुरुगन, रेमो मध्ये देखील काम केले आहे.ती सोशल मीडियावर देखील ॲक्टिव्ह असते .रिंकू राजगुरुचे नऊवारीमध्ये फोटोशूट व्हायरल .लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.