Keerthy Shetty |सौंदर्य आणि अभिनय यांचा उत्कृष्ट संगम किर्ती शेट्टी

Namdev Gharal

किर्तीचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग, ती सध्या २२ वर्षाची आहे

तेलुगू इंडस्ट्रीतील Best Female Debut साठी पुरस्कार

हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ भाषांमध्ये काम करण्याची क्षमता

किर्तीचा जन्म मुंबईतील आहे. पण मूळची कर्नाटकची आहे

तिच्या अभिनयशैलीची आणि स्क्रीन प्रेझेन्सची विशेष प्रशंसा

पहिला तेलुगू चित्रपट ‘Uppena’ ठरला ब्लॉकबस्टर!

‘Custody’, ‘Warrior’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये झळकली कीर्ती

मानसशास्त्र विषयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे.

नानीसोबत शाम सिंघा रॉय या चित्रपटातील भूमिकेसाठी तिचे खूप कौतुक झाले