साखर पूर्ण बंद करताना नॉन-शुगर स्वीटनरचा आहारात समावेश केला जातो. .नॉन-शुगर स्वीटनर मुळे वजन कमी होण्यास मदत होत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) म्हटलं आहे..अनेक संशोधनाअंती साखर, शुद्ध साखर किंवा पांढरी साखर हानिकारक पदार्थांपैकी एक मानला जातो. .नॉन-शुगर स्वीटनर हे आहारातील आवश्यक घटक नाहीत. त्यामध्ये कोणतेही पौष्टिक मूल्य नाही.लोकांना साखरेचे सेवन कमी करण्यासाठी इतर मार्गांचा विचार करणे आवश्यक आहे. .फळे किंवा गोड न केलेले अन्न आणि पेये यांचा समावेश होतो .टूथपेस्ट, स्किन क्रीम आणि औषधे किंवा कमी-कॅलरी/ साखर असणाराने अल्कोहोल (पॉलिओल) या उत्पादनांना ही शिफारस लागू होत नाही, असे WHO ने स्पष्ट केले आहे..Click Here.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.