भावावर जीवापाड प्रेम करणाऱ्या भाऊ-बहिणीची गोष्ट कस्तुरी

स्वालिया न. शिकलगार

सोम ते शनि रात्री १०.३० वाजता मालिका पाहता येणार

बहिण-भावाच्या अऩोख्या नात्याची गोष्ट म्हणजे कस्तुरी

कस्तुरी आपल्या भावासाठी प्रत्येक सुखाचा त्याग करते

प्रत्येक कठीण प्रसंगात त्याच्यासोबत असते

पण अचानक काय घडतं, की,  कस्तुरी भावाशी अबोला धरते?

एकता लब्दे कस्तुरीची भूमिका साकारतेय

समर कुबेरची भूमिका अशोक फळदेसाई साकारतोय

निलेशची भूमिका दुष्यंत वाघ साकारणार आहे

ज्यामुळे तिघांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळणार? 

समरच्या मनात दडलेलं असं कुठलं सत्य आहे जे कस्तुरीला माहिती नाही

कस्तुरी सुख, दुःखात पाठीशी उभी रहाते. भावाला घडवते. 

ती भावासाठी स्वतः उन्हात राहून सावली देणारं मायेचा कल्पवृक्ष बनली.

कशी असेल या भाऊ बहिणींची गोष्ट?

समर कुबेरच्या येण्याने यांच्या नात्याला कुठलं वळण मिळेल?

समर - कस्तुरीच्या नशिबात नियतीने काय लिहून ठेवले आहे ?

जाणून घेण्यासाठी बघा "कस्तुरी" २६ जून पासून.

 सोम ते शनि रात्री १०.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here