करवंद हा उन्हाळ्यातील एक अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी 'रानमेवा' आहे..यामध्ये लोह आणि व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात आहे..करवंद रक्तवाढीस आणि अशक्तपणा कमी करण्यास मदत करते..करवंद पचनक्रिया सुधारण्यास फायदेशीर आहे..उन्हाळ्यात करवंद शरीराला थंडावा देते आणि उष्माघातापासून संरक्षण होते..रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. .करवंद रोगप्रतिकारशक्ती वाढवते..हे दात ,हिरड्यांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते आणि त्वचेला टवटवीत ठेवण्यासही मदत करते..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...