हंसल मेहताच्या स्कूप चित्रपटामुळे चर्चेत असलेली करिश्मा तन्नाची ब्ल्यू-पिंक स्टाईल

स्वालिया न. शिकलगार

 करिश्मासोबत मोहम्मद जीशान अय्यूब मुख्य भूमिकेत आहे

करिश्माने आता आपल्या स्टाईलने सर्वांनाच घायाळ केलं

ब्लू क्राएप टॉप - थाय स्लिट स्कर्टमध्ये करिश्माचे सौंदर्य आणखी खुलले आहे

करिश्माने आपले केस मोकळे सोडले आहेत

टोंड लेग्ज पाहून नेटकरी म्हणताहेत-अरे देवा इतकी फिट

काही फोटोंमध्ये तिने पिंक ड्रेस परिधान केला आहे

 मेकअप, ग्लॉसी लिपशेड, गोल्डन ईअररिंग्ज एकदम शानदार दिसत आहेत

ऑरेंज कपड्यांत तिने ग्लॅमरचा तडका लावलाय

तिचा हा क्लासी लूक पाहण्यासारखा आहे

करिश्मा तन्ना 

करिश्मा तन्ना 

करिश्मा तन्ना 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here