Karan Kundra : करण कुंद्राच्या एअरपोर्ट लूकची चर्चा!

स्वालिया न. शिकलगार

करणचा फॅशन सेन्स कमालीचा आहे यात शंका नाही

करण कुंद्राच्या या खास एअरपोर्ट लूक बद्दल जाणून घेऊया          

त्याचा डेनिम-ऑन लूक एकदम कमाल दिसतो

निळ्या रंगाच्या स्पोर्टी लूकमध्ये तो कॅरी करतोय

फॅन्सी सनग्लासेस आणि स्टेटमेंट स्निकर्स हा लूक आणखी उत्तम दिसतो

एअरपोर्ट लूकसाठी करण स्मार्ट-कॅज्युअल लुकची निवड करतो

ब्लॅक डेनिमसह हा स्मार्ट  एअरपोर्ट लूक करण एकदम परफेक्ट कॅरी करतो