कंगना रणौत म्‍हणाली, मोठा दिवस आहे; पहिल्या निर्मितीचा ट्रेलर लॉन्च

अमृता चौगुले

 हा चित्रपट कंगनाच्या प्रोडक्शन कंपनी अंतर्गत बनवला जात आहे.  

परफेक्ट लाइफ पार्टनरबद्दल  कंगना राणौत मौन सोडले.

कंगनाला लाइफ पार्टनरची फारशी कमतरता जाणवत नाही असे ती म्‍हणाली.

ती म्‍हणाली, तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर घालेल, कमीपणाची जाणीव करून देत नाही आणि स्पष्ट बोलण्याची शैली खास बनवेल, असा पार्टनर हवा