शिवाली परबने मंगला असा मजकूर लिहिलेली साडी नेसली आहे .मंगला नेमकं काय आहे, हा चाहत्यांना प्रश्न पडला आहे .मंगला तिचा चित्रपट असावा, असा अंदाज चाहते बांधत आहेत