सध्या सगळीकडे दुर्गापूजाची धूम आहे.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुखर्जी कुटुंबांकडून देवी पंडालचे आयोजन केले आहे.यावेळी काजोल कुटुंबासोबत दुर्गा पंडालमध्ये दिसून आली.या पंडालमध्ये काजोलसहित राणी मुखर्जीही दिसत आहे.याशिवाय मुखर्जी कुटुंबातील सदस्यांनी यावेळी फोटोला पोज दिली .यावेळी काजोलसहित राणी आणि आयान मुखर्जी दिसत आहेत .काजोलही यावेळी फेस्टिव्ह गोल्स देताना दिसून आली .शिमर साडी सोबत लाल बांगड्या आणि लाल टिकली तिच्या लूकला कॉम्प्लिमेंट करत आहेत