काजोलची द ट्रायलमध्ये शक्तीशाली भूमिका, सिंपल साडी लूक चर्चेत

स्वालिया न. शिकलगार

तसेच वेब सीरीज द ट्रायलमुळेही ती चर्चेत आहे

काजोलने एका मुलाखतीत द ट्रायल सीरीजमध्ये एका स्ट्रॉन्ग महिलेच्या भूमिकेबद्दल बातचीत केली

काजोल म्हणते की, कॅमेरासमोर स्ट्रॉन्ग महिलेची भूमिका साकारणे तिच्यासाठी सहज होते

द ट्रायलमध्ये काजोल नोयोनिका सेनगुप्ताच्या भूमिकेत आहे

तिचा पती घोटाळा, सेक्स स्कँडलमुळे तुरुंगात जातो

एक वकील म्हणून ती पुन्हा आयुष्यात उभी राहते

ती हार मानत नाही