Namdev Gharal
जॉनी डेपचे सर्वात गाजलेले पात्र, पायरेटस् ऑफ कॅरेबियन चित्रपटातील या भूमिकेने असंख्य चाहत्यांच्या मनावर गारुडं केल आहे. (Pirates of the Caribbean)
या चित्रपटातील कात्री असलेले हात व महिलांची वेगळी केशरचना करणारा जॉनी डेप अतिशय वेगळा दिसतो.
इडी वूड या दिग्दर्शकाच्या जिवनावर आधारित या बायोपिकमधील त्याची भूमिका लक्षवेधी ठरली.
चार्ली ॲन्ड द चॉकलेट फॅक्टरी अजब कल्पनाशक्ती असलेला चॉकलेट फॅक्टरीचा विक्षिप्त मालक यामध्ये त्यांने रंगविला आहे.
स्लिपी हॉलो या चित्रपटातील भीतीने ग्रासलेला पण हुशार तपास अधिकारी यामध्ये त्याने साकारला आहे.
द डेमॉन बार्बर ऑफ फ्लिट स्ट्रिट या चित्रपटात सूड घेणाऱ्या नाभिकाची भूमिका लक्ष वेधून घेते.
चॉकलेट या २००० साली आलेल्या चित्रपटात रुक्सो या खेळकर, स्वतंत्र विचारसरणीच्या गिटारवादकाची भूमिका जाॅनीने साकारली आहे.
ब्लॅक मास्क या एका माफिया डॉनच्या जीवनावर आधारित चित्रपटात क्रूर माफिया डॉनची भूमिका गंभीर आणि भयभीत करते.
फॅन्टास्टिक बिस्ट या चित्रपटातील जादूगार जगातील धोरणी आणि धोका निर्माण करणारा खलनायक रंगवला आहे.