मनाला भावणारं जिया शंकर तुझं सौदर्य ...

अमृता चौगुले

 मोकळे केस, न्युड मेकअप आणि झाडयांच्या सानिध्यात जियाच्या किलर अदा

तिने पांढरा ड्रेस आणि बागेत फोटोशुट केले आहे

ती पांढ-या कपडयात परी दिसत आहे

जिया, रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांनी 'वेड' चित्रपटातून चाहत्‍यांची मने जिंकली