उफ्फ् तेरी अदा...जान्हवीचा फ्लोरल प्रिंट बॅकलेस ड्रेस

अनुराधा कोरवी

अभिनेत्री जान्हवी कपूर पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी झाली.

Janhvi Kapoor | Janhvi Kapoor instagram

सुटट्यांचा मनमुराद आनंद जान्हवीने लुटला आहे.

Janhvi Kapoor | Janhvi Kapoor instagram

जान्हवीच्या ३ लाखांच्या ड्रेसनं सर्वाचे लक्ष वेधून घेतलंय.

Janhvi Kapoor | Janhvi Kapoor instagram

जान्हवी अर्जुन कपूरच्या वाढदिवसाला हजर राहण्यासाठी मुंबईला परतली.

Janhvi Kapoor | Janhvi Kapoor instagram

सोहळ्यानंतर जान्हवी पॅरिसमध्ये आईस्क्रिम खाताना दिसली.

Janhvi Kapoor | Janhvi Kapoor instagram

जान्हवी 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात दिसली.

Janhvi Kapoor | Janhvi Kapoor instagram

जान्हवीने आरशात पाहून मिरर सेल्फी घेतला आहे.

Janhvi Kapoor | Janhvi Kapoor instagram