Jaggery Storage: गूळ जास्त दिवस टिकवण्याची ही आहे सोपी पद्धत

अमृता चौगुले

अनेक घरात गूळ मोठ्या प्रमाणावर आणला जातो

आरोग्यसाठी अत्यंत उपयुक्त असलेला गूळ रोजच्या खाण्यात थोडा तरी असावा

पण गूळ बराच काळ साठवला की तो चिकट होतो किंवा बुरशी येते

अशावेळी बुरशी आलेला गूळ टाकून देण्याशिवाय पर्याय नसतो

हे टाळायचे तर काही सोपे उपाय आहेत त्याबाबत जाणून घेऊ

टिशू पेपरचा वापर करून तुम्ही गूळ साठवू शकता. यामुळे तो चिकट होण्याचे प्रमाण कमी होईल

यासाठी गुळाचे छोटे तुकडे करा. अगदी बारीक चिरू नका

आता या तुकड्याना टिशूपेपरमध्ये ठेवून एका एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवा

गूळ चुकूनही फ्रीजमध्ये स्टोअर करू नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.