रुपेरी वाळूत व्हाईट शॉर्ट ड्रेसमध्ये जॅकलिनने फोटोशूट केले आहे.निळ्याशार समुद्रात तिची मादक अदा पाहायला मिळते.डोक्यावर हॅट अन् किलर स्माईलने तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.ती परदेश दौऱ्यावर असल्याचे फोटोंवरून दिसते .व्हाईट शॉर्ट ड्रेसमध्ये जॅकलिनच्या हॉट पोज दिसत आहेत.एका फोटोत तिच्या हातात पुस्तक दिसत आहे.समुद्रात ती सनबाथ घेताना दिसतेय.समुद्रात व्हेकेशन टाईम स्पेंड करताना ती दिसतेय .तू काय दिसतेस यार, ईशा केसकरचे लाल रंगाच्या साडीत फोटो पोज