Jack Gleeson: एकदाच केला व्हिलनचा रोल; लोकांचा राग पाहून अभिनयच सोडला

अमृता चौगुले

जॅक ग्लिसन याने लोकप्रिय सिरिज गेम ऑफ थ्रोन्समध्ये किंग जोफ्रेच्या भूमिकेत दिसला होता

पण ही भूमिका त्याच्या करियरला चांगलीच कलाटणी देऊन गेली

या भूमिकेने त्याला टेलिव्हिजनच्या जगातील सर्वात तिरस्कारणीय व्हिलन बनवले.

यातील त्याच्या अभिनयाचे कौतूक झालेच पण व्यक्तिरेखेच्या वाट्याला मात्र द्वेषच आला

या द्वेषाने त्याचा खऱ्या आयुष्यातही पाठलाग केला.

Pudhari

त्याला जाईल तिथे टोमणे आणि तिरस्कार सहन करावा लागला. अनेकांकडून अपमानही झाला.

Pudhari

या सगळ्याने व्यथित होऊन त्याने हॉलीवूड सोडले. प्रसिद्धीपेक्षा त्याने मन: शांती निवडली

Pudhari

खऱ्या आयुष्यातील जॅक अत्यंत शांत, सुस्वभावी आहे. त्याने 10 वर्षे अभिनयापासून लांब राहणे पसंत केले.

Pudhari