उन्हाळ्याची गर्मीपण फिकी पडली हिच्या हॉटनेस पुढं ...

अविनाश सुतार

अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या हॉटनेससाठी प्रसिद्ध आहेच, त्यात हे खास फोटोस

गळ्यात सोन्याची साखळी आणि गडद काळ्या कपड्यांची ईशाची ही फॅशन चाहत्यांना करतेय घायाळ 

ईशाचं 'Beauty in black' साठी खास फोटो सेशन