ईशा मालवीय एक अभिनेत्री, मॉडल, इन्फ्ल्युएन्सर आहे.बिग बॉस-१७ मधून तिला अधिक लोकप्रिय मिळाली.तिचा जन्म २ नोव्हेंबर, २००३ मध्ये मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे झाला .वयाच्या १३ व्या वर्षी चाईलड मॉडेल म्हणून तिने सुरुवात केली होती .२०१७ मध्ये तिने मिस मध्य प्रदेशचा किताब जिंकला होता .कोंटाई मॉडल इन्स्टिट्यूशनमधून शालेय, एनएमवी कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे.तिने 'उडारियाँ'मध्ये जस्मीन कौर संधूच्या भूमिकेतून डेब्यू केला होता .ती मिस टीन इंडियन वर्ल्डवाइडमध्ये दुसरी रनर अप होती.Vallari Viraj | 'नवरी मिळे हिटलर'ला फेम वल्लरी विराजचं साधेपणातलं आरसपानी सौंदर्य