ईशाचा शॉर्ट वनपीसमध्ये वन्स मोअर..!

Shambhuraj Pachindre

नुकत्याच काही दिवसांपूर्वी आलेल्या सरला एक कोटी चित्रपटांनंतर तिची प्रसिद्धी आणखी वाढली.

ईशानं मंगलाष्टक वन्स मोअर, याला जीवन ऐसे नाव, वुई आर ऑन, होऊन जाऊ द्या या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

तिच्या सिजलिंग लुकने चाहते फिदा आहेत.

तिने व्हाईट कलरचा शॉर्ट ड्रेस घातला आहे.

तिच्या या लूकवर चाहते फिदा आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here