Drink Milk at Night: रात्री झोपताना दूध पिणे योग्य की अयोग्य?

अमृता चौगुले

अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायची सवय असते

दुधाला पूर्ण अन्न म्हणल जात कारण - दुधात कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन बी२, व्हिटॅमिन po बी१२, फॉस्फरस, आयोडीन, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, नियासिन, फोलेट, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि झिंक सारखे पोषक घटक असतात.

रात्री दूध प्यायची सवय असेल तर थोडे कोमट दूध घेणे फायदेशीर ठरते

तुम्हाला मधुमेह असेल तर रात्री दूध पिण्याची सवय साखर वाढवू शकते

रात्री जेवणापूर्वी दूध पिणेही आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे.

पण जेवणापूर्वी किमान 3 तास आधी दूध प्यावे असे तज्ञ सांगतात

रात्री दूध पिण्याचा फायदा एक की पोट भरलेले राहते. त्यामुळे मिडनाईट मंचिंग करण्याऐवजी दूध पिणे कधीही श्रेयस्कर

आवडत नसले तरी दूध घेणे अपरिहार्य असेल तर त्यात थोडी हळद घालावी. ज्यांना झोप न लागण्याचा त्रास असतो त्यांनी दुधात थोडी जायफळ पावडर घालून प्यावे