इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) इतिहासात कर्णधार म्हणून पदार्पण करताना मोठी खेळी खेळणे हे कोणत्याही खेळाडूसाठी स्वप्नवत असते. जाणून घेऊया रंजक आकडेवारी....अॅडम गिलख्रिस्ट : ५४ धावा विरुद्ध CSK.मुरली विजय : ५५ धावा विरुद्ध गुजरात लायन्स.एरॉन फिंच : ६४ धावा विरुद्ध पंजाब किंग्स.मनीष पांडे : नाबाद ६९ धावा विरुद्ध मुंबई इंडियन्स.इशान किशन : ८० धावा विरुद्ध RCB.कीरॉन पोलार्ड : ८३ धावा विरुद्ध पंजाब किंग्स.फाफ डु प्लेसिस : ८८ धावा विरुद्ध पंजाब किंग्स.श्रेयस अय्यर : नाबाद ९३ धावा विरुद्ध KKR.मयंक अग्रवाल : नाबाद ९९ धावा विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स.संजू सॅमसन : ११९ धावा विरुद्ध पंजाब किंग्स