रणजित गायकवाड
IPLमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक 50+ धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियन फलंदाज वॉर्नरच्या नावावर आहे.
त्याने पंजाब किंग्ज विरुद्ध 13 वेळा 50+ धावा फटकावल्या आहेत.
IPLच्या गेल्या 18 हंगामापासून विराट कोहलीचा दबदबा राहिला आहे.
त्याने दिल्ली संघाविरुद्ध 11 वेळा 50+ धावांची खेळी साकारली आहे.
तर धोनीच्या CSK विरुद्ध 10 वेळा 50+ धावा फटकावल्या आहेत.
वॉर्नरने RCB विरुद्ध 10 वेळा 50+ धावा केल्या आहेत.
IPLमध्ये शिखर धवनने CSK विरुद्ध 9 वेळा 50+ धावा कुटल्या आहेत.
फाफ डु प्लेसिसने पंजाब किंग्ज विरुद्ध 9 वेळा 50+ धावा फटकावल्या आहेत.
केएल राहुलच्या बॅटने मुंबई इंडियन्सला तडाखाला दिला आहे. त्याने MIविरुद्ध 9 वेळा 50+ धावा तडकावल्या आहेत.
रोहित शर्माने CSK विरुद्ध 9 वेळा 50+ धावा वसूल केल्या आहेत.
डेव्हिड वॉर्नरने CSK CSK विरुद्ध 9 वेळा 50+ धावांचा आकडा पार केला आहे.
एबी डिव्हिलियर्सने राजस्था रॉयल्स विरुद्ध 8 वेळा 50+ धावा केल्या आहेत.
शिखर धवनने पंजाब किंग्ज विरुद्ध 8 वेळा 50+ धावा फटकावल्या आहेत.
ख्रिस गेलला पंजाब किंग्ज विरुद्ध 8 वेळा 50+ धावांचा आकडा पार करण्यात यश आले आहे.