रणजित गायकवाड
जैस्वालने IPL 2023 मध्ये KKR विरुद्ध 13 चेंडूत अर्धशतक फटकावले
राहुलने IPL 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 14 चेंडूत अर्धशतक ठोकले
ऑस्ट्रेलियाच्या कमिन्सने IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सला धुतले होते. त्यानेही 14 चेंडूत फिफ्टी पूर्ण केली.
IPL 2025 मध्ये CSK विरुद्ध RCB च्या रोमारियो शेफर्डची बॅट चांगली तळपली.
या कॅरेबियन फलंदाजाने 14 चेंडूत वादळी अर्धशतकी खेळी साकारली.
युसुफ पठाणने IPL 2014 मध्ये सनरायसर्झ हैदराबाद विरुद्ध खेळताना 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
KKR च्या सुनील नारायणने IPL 2017 मध्ये RCB विरुद्ध 15 चेंडूत अर्धशतक फटकावले.
निकोलस पुरनने IPL 2023 मध्ये RCB विरुद्ध 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
दिल्लीसाठी खेळताना जॅक फ्रेजर-मॅक्गर्कने 15 चेंडूत दोन वेळा अर्धशतक ठोकले आहे.
त्याने IPL 2024मध्ये मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध अशी कामगिरी केली.