Namdev Gharal
के.जी. एफ. या चित्रपटामूळे कर्नाटकातील कोलार गोल्ड खाणीबद्दल सर्वांची उत्सूकता ताणली गेली
या खाणीची सुरवात इंग्रजांनी १८८० साली केली होती, इथे भारतीय कामगार काम करत
त्यानंतर १९०२ मध्ये येथे इंग्रजांनी वसाहत वसवली. याठिकाणी भारतात पहिल्यांदाच विज आणली गेली
१९४७ मध्ये इंग्रज भारत सोडून गेल्यानंतर भारत गोल्ड माईन्स लिमेटेड या कंपनीने या खाणीचा ताबा घेतला
२००१ मध्ये या कंपनीने ही खाणच बंद केली. कारण सोन्याचे प्रमाण कमी झाले व उत्पादन खर्च वाढला
ब्रिटीशांच्या वेळी १९०० व्या शतकात याठिकाणी एक टन मातीतून ४७ ग्राम सोने निघत होते
तर २००१ मध्ये याठिकाणी १ टन मातीतून ३ ग्रॅम इतक्या कमी प्रमाणात सोने निघू लागले
आतापर्यंत या खाणीमधून ९०० टन सोने काढण्यात आले आहे.
खाणीतील ८०० टन सोने हे ब्रिटीशच घेऊन गेले आहेत.